Vanva Javed Ali Lyrics MP3 Download

Vanva – Lyrics

Dear Love · 2024 · Marathi
Download this song
देवा दे तुला कळणार केव्हा माझ्यातला जळणारा वणवा जेव्हा फुटेल पाझर तुझ्या... पत्थराला तेव्हा नसेल उत्तर तुझ्या... अंतराला जीव जळो रे.. तुझा मुखडा मायेचेनाते सरले प्रेमाचेधागेविरले हाती ना काही उरले जीव हा... एकला आशेचेतारे विझले अंधारून सारे आले श्वासात निखारे भरले जीव हा... एकला स्वप्न सुखाचे हरवून गेले चुकला ठोका झोका सावरताना धगधगणारा वणवा आयुष्याचा भरकटणारा चकवा नशिबाचा धगधगणारा वणवा आयुष्याचा भरकटणारा चकवा नशिबाचा अंतरा हा किनारा कुठला बंध हळवा तुटला का दुरा दु वा हा जन्माचा मी जगताना श्वास परका झाला जीव माझा थकला शोधतो आता हरलेल्या त्या स्वप्नांना रोज लागेका सांग हुरहूर ही मन असेमाझे वेड्यागत झुरताना स्वप्न सुखाचे हरवून गेले चुकला ठोका झोका सावरताना धगधगणारा वणवा आयुष्याचा भरकटणारा चकवा नशिबाचI धगधगणारा वणवा आयुष्याचा भरकटणारा चकवा नशिबाचI
SongVanva
ArtistJaved Ali
AlbumDear Love
LanguageMarathi
Year2024
Download Vanva MP3
More Lyrics by Javed Ali
Popular Marathi Lyrics

Vanva lyrics by Javed Ali. From the album Dear Love. Read full lyrics and download the MP3 in HD quality on MP3Maza.

0:00
0:000:00
Up Next