Pivali Sadi Harshavardhan Wavare Lyrics MP3 Download

Pivali Sadi – Lyrics

Pivali Sadi · 2025 · Marathi
Download this song
गहिवरल्या या क्षणांच्या माळूनी मी आठवणी, सांगु मी कशी आज माझ्या हळव्या मनाची कहाणी आली आली आली..नवरी..मंडप दारी, हाती हिरवा चुडा..नेसुनी पिवळी साडी आई बाबाची गं तु..लाडकी..भावाची प्यारी, हाती हिरवा चुडा..नेसुनी पिवळी साडी डोळी आसू मनी..आठवणी येती.. सासरला जाते..माहेर सोडूनी कुणाच्या हाती पायी रंगली ही मेहंदी शोभली तुझ्या या हसऱ्या चेहऱ्याने मी झालो तुझाच गं राणी पाहुनी तुला उरी माझ्या छन-छन पैंजण वाजती तुझा हा नखरा-वखरा गाली लाली जणू तु लय भारी कुणाच्या हाती पायी रंगली ही मेहंदी शोभली तुझ्या या हसऱ्या चेहऱ्याने हा झाला तुझाच गं राणी पाहुनी तुला उरी याच्या छन-छन पैंजण वाजती तुझा हा नखरा-वखरा गाली लाली जणू तु लय भारी हाती हात तुझा देशील का....गं तू , जीवनी माझ्या किनारा होशील का..तू हुंदके अन या पापण्या ओल्या, अवघडले क्षण आस जीवाला सोबतीला जमल्या..साऱ्या सख्या मैत्रिणी मांडली गं दारी..माझ्या ..रंग-रांगोळी खेळ हळदीचा..रंगला..आज अंगणी हाती हिरवा चुडा..नेसुनी पिवळी साडी
SongPivali Sadi
ArtistHarshavardhan Wavare
AlbumPivali Sadi
LanguageMarathi
Year2025
Download Pivali Sadi MP3
More Lyrics by Harshavardhan Wavare
Popular Marathi Lyrics

Pivali Sadi lyrics by Harshavardhan Wavare. From the album Pivali Sadi. Read full lyrics and download the MP3 in HD quality on MP3Maza.

0:00
0:000:00
Up Next