Ghenar Bharari Harsh-Vijay Lyrics MP3 Download

Ghenar Bharari – Lyrics

Krantijyoti Vidyalay - Marathi Madhyam (Original Motion Picture Soundtrack) · 2026 · Marathi
Download this song
हे धरू नको आता हातावरी हात रं सोड उंबऱ्याला, दिसनार नवी वाट रं हे धरू नको आता हातावरी हात रं सोड उंबऱ्याला, दिसनार नवी वाट रं जीव ओत पायाला, जग पाही कळसाला करीत रहा पुण्याई, मग बघ नवलाई कशाची हो आता भिती माऊली उभी पाठीशी जित आपुली तू घेनार भरारी… हा… तू घेनार भरारी तू घेनार भरारी… हा… तू घेनार भरारी हे आर्तहाक ज्ञानोबाची… हा… येई तव चरणाशी ऐक सूर विराणीचा, घेई धाव गाभाऱ्याशी लडीवाळी कुरवाळी, गाऊनी गं अंगाई नाळ नाळ जोड आता, पुन्हा जन्म दे आई हे लाहो लाहो लागू दे, रंग तुझा चढू दे, इडा पीडा टळो आता, कात नवी टाकू दे, अमृताची नाही गोडी, तुझ्या दुधाच्या रं पुढी, तुझा सणं आला ह्यो उभारली तुझी गुढी तुझा सणं आला ह्यो उभारली तुझी गुढी हे… कशाची हो आता भिती माऊली उभी पाठीशी जित आपुली तू घेनार भरारी… तू घेनार भरारी तू घेनार भरारी… तू घेनार भरारी… हा
Download Ghenar Bharari MP3
Lyrics from Krantijyoti Vidyalay - Ma...
Popular Marathi Lyrics

Ghenar Bharari lyrics by Harsh-Vijay. From the album Krantijyoti Vidyalay - Marathi Madhyam (Original Motion Picture Soundtrack). Read full lyrics and download the MP3 in HD quality on MP3Maza.

0:00
0:000:00
Up Next