Bhalari Balasaheb Shinde Lyrics MP3 Download

Bhalari – Lyrics

Raundal · 2023 · Marathi
Download this song
घे भलरी घे, भलरी घे ,भलरी घे घे भलरी घे, भलरी घे ,भलरी घे घे गड्या घे भलरी घे आर घे गड्या घे भलरी घे म्हणू का नको म्हण म्हण गड्या आर म्हणू का नको म्हण म्हण गड्या - भलरी दादा,भलरी दादा, म्हाताऱ्या राजाची म्हातारी राणी काळया आईला मोटचं पाणी मोटच्या पाण्याव चांदाच रूप चांदाच्या रूपाव कशाची कळी, कशाची कळी, कशाची कळी म्हाताऱ्या राणीच्या गालाची खळी -२ म्हणू का नको म्हण म्हण गड्या -२ भलरी दादा, हा ssss कसं भुललं शिवार रानच्या गारव्याला कोडं सुटता सुटना डोळ्याच्या ग पापणीला पीक फुलोरा फुलोरा डोहाळा सुगीचा लागला पिंगा घालतोया भुंगा नाद मोहराचा लागला कसं इरलं आभाळ ssss कसं इरलं आभाळ , डोंगराच्या दरीला कोडं सुटता सुटना डोळ्याच्या ग पापणीला हु हु हू हु हू झुलतोया झुलतोया झुलतोया वाऱ्यासंग येल गोंदणीचा कसा पाण्यामंदी गेला बाई तोल पारंबीचा दिस सरला सरला,भर नवतीला आला लाज आली गालावर,पदर केसराचा झाला आला पिरतीचा उबाळा हो sss आला पिरतीचा उबाळा वारा चाटी धरणीला कोडं सुटता सुटना डोळ्याच्या ग पापणीला-२ घे गड्या घे भलरी घे -२ म्हणू का नको म्हण म्हण गड्या -२ भलरी दादा, हे भलरी दादा, हा भलरी दादा
SongBhalari
ArtistBalasaheb Shinde
AlbumRaundal
LanguageMarathi
Year2023
Download Bhalari MP3
Lyrics from Raundal
More Lyrics by Balasaheb Shinde
Popular Marathi Lyrics

Bhalari lyrics by Balasaheb Shinde. From the album Raundal. Read full lyrics and download the MP3 in HD quality on MP3Maza.

0:00
0:000:00
Up Next