Apsara Prashant Nakti Lyrics MP3 Download

Apsara – Lyrics

Apsara · 2024 · Marathi
Download this song
िरमाच जाळं तू गं माझ्या वर असं आता टाकलंया नवं कोरं वेड असं डोळ्यानं हे धागं दोरं जोडलया हे तूझ्याच नादी लागलं, मन बघताच बावरलं असं जिव्हारी काही लागलं,अन भलतच गोंधळलं असं टकमक टकमक बघू नको राणी टकमक तुझा नादर चेहरा होई धकधक धकधक काळजामधी तू साजूक अप्सरा नाही पाहिली ग मी कधी तुझ्यावानी तू साजूक अप्सरा.. अंतरा male लाजून जवा तू पाहते गं मनात गडबडतय खेचून घेतेस डोळ्यानं तू गं लईच तडफडतय सांग सांग कळत नाही आता जराबी वळत नाही नाकाची नथनी तुझ्या गं भारी तुलाच नजर पाही असं टकमक टकमक बघू नको राणी टकमक तुझा नादर चेहरा होई धकधक धकधक काळजामधी तू साजूक अप्सरा नाही पाहिली ग मी कधी तुझ्यावानी तू साजूक अप्सरा... Female antra माळून मी गजरा केसातं सुगंध दरवळतय तुझ्याचं साठी जीव बावरा तुला रं खुणावतय सजून धजून किती रं बघू काहीच कळत नाही लपून छपून किती रं ठेवू प्रेम हे लपत नाही असं टकमक टकमक बघू नको राजा टकमक नजरेचा इशारा होई धकधक धकधक काळजामधी मी साजूक अप्सरा जणू मोगऱ्याची कळी गुलजार अशी मी साजूक अप्सरा
SongApsara
ArtistPrashant Nakti
AlbumApsara
LanguageMarathi
Year2024
Download Apsara MP3
More Lyrics by Prashant Nakti
Popular Marathi Lyrics

Apsara lyrics by Prashant Nakti. From the album Apsara. Read full lyrics and download the MP3 in HD quality on MP3Maza.

0:00
0:000:00
Up Next