Aai Aditya Neela Lyrics MP3 Download

Aai – Lyrics

Aai · 2023 · Marathi
Download this song
आई मी तुला भेटायला सारं जग थांबवून हा निघालो जाणवलं की कपाळावर नरम नरमसा तुझा हात आहे भानावर आलो तर.. जाणवलं की हा भास आहे या दगडाला आकार दिला घाव सोसून तू स्वतः सांग फेडू पांग मी कसे देव माझा आहेस खरा पहिल्या घासासोबत होतीस तू माझ्या शेवटच्या श्वासाला पण तू थांब ना वेडावून मी जाईन जर का तू नसशील लहानगा हा हरवून जाईल एकटा आई मी तुला भेटायला सारं जग थांबवून हा निघालो
SongAai
ArtistAditya Neela
AlbumAai
LanguageMarathi
Year2023
Download Aai MP3
More Lyrics by Aditya Neela
Popular Marathi Lyrics

Aai lyrics by Aditya Neela. From the album Aai. Read full lyrics and download the MP3 in HD quality on MP3Maza.

0:00
0:000:00
Up Next